Thursday, 19 September 2019

महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षणाचा अधिनियम २०११, RTE 2009.
https://youtu.be/2VNiqPNBy14

Tuesday, 17 September 2019

केंद्रप्रमुख भरती
शासन अधिसूचना 10/06/2014
शासन निर्णय 16/02/2018
https://www.youtube.com/channel/UCQ6lYWVjFIgv-mIBuRaYsCw

Sunday, 8 September 2019

Aim of the BLOG : nageshhimte.blogspot.com

प्रथमतः  माझ्या सर्व विद्यार्थी मित्र  , पालक  , शिक्षक यांना नमस्कार
       सदर ब्लॉग हा मी काही हेतू डोळ्यासमोर ठेवून सुरु केला आहे . याचा मूळ हेतू हा शिक्षण . मी शिक्षण क्षेत्रात काम करताना मला असे आढळले की , ग्रामीण किंवा शहरी भागातील विध्यार्थी विज्ञान व गणित हे विषय अवघड समजून शिकतात मग ते शालेय असो वा स्पर्धात्मक .   याचे कारण शोधताना मी या निष्कर्षा पर्यंत पोहचलो की विध्यार्थी हे विज्ञान व गणिताकडे केवळ माहिती मिळविणे या बाजूने पाहतात . परंतु जेंव्हा हेच विध्यार्थी व्यावहारीक जिवनात या विषयांचा वापर करतात तेंव्हा ते तोकडे पडतात.
        अश्यातच एक शैक्षणिक सर्वेक्षण झाले व त्यात असे आढळले  की , आय आय टी करणारे विध्यार्थी विज्ञानाची conceptual study नसल्यामुळे अनुत्तीर्ण होताना आढळली .तसेच अश्या विध्यार्थ्यांकडून राष्ट्रनिर्माणाची काय अपेक्षा करणार. जे नोकरी च्या शोधात परदेशात जात आहेत. परंतु त्यांची खरी गरज येथे भारतात आहे.त्यांनी येथे भारतात रोजगार  उपलब्ध  करायला हवेत.   आणि आज आय आय टी संस्था परिपूर्ण विज्ञान व गणिताचा  अभ्यास असणाऱ्या विध्यार्थ्यांच्या शोधात आहे.
        आणि त्याच दिशेने माझा  माझ्या देशासाठी व   भारतवासीयांसाठी  एक छोटासा प्रयत्न .
 



                                                                                                                       
                                                                                                    नागेश हिमटे सर 
 Online Live Education  by Nagesh Himte Sir